Crypto Tax Calculator India 2026 - फ्री टूल
Bitcoin, Ethereum विकला? 30% टॅक्स + 1% TDS किती भरावा लागेल ते 2 सेकंदात काढा. CA ला ₹2,000 द्यायची गरज नाही.
2026 चे Crypto टॅक्स नियम
1. 30% Flat Tax: प्रॉफिट वर. ₹1 लाख कमवले तर ₹30,000 टॅक्स.
2. 1% TDS: विक्री किंमत वर. ₹1 लाख ला विकलं तर ₹1,000 एक्स्चेंज कापेल.
3. लॉस वजा होत नाही: एकात प्रॉफिट, एकात लॉस असेल तरी पूर्ण प्रॉफिट वर टॅक्स.
कॅल्क्युलेटर - इथे टाका
FAQ
Q: ₹50,000 पेक्षा कमी प्रॉफिट वर टॅक्स आहे का?
हो. 1 रुपया जरी प्रॉफिट झाला तरी 30% टॅक्स. सूट नाही.
Q: WazirX TDS कापतो का?
हो. सगळे इंडियन एक्स्चेंज 1% TDS कापून सरकारला देतात.
Disclaimer: हा फक्त अंदाज आहे. ITR फाईल करताना CA चा सल्ला घ्या. आम्ही फायनान्शियल ॲडव्हायझर नाही.
Comments
Post a Comment