Posts

Bitcoin वर ₹1,00,000 नफा? 2026 चा Crypto टॅक्स किती भरावा लागेल ?

2026 मध्ये Crypto विकून नफा झाला? सरकार 30% टॅक्स घेतं. Section 115BBH. सोपं उदाहरण: खरेदी: ₹50,000 ला Bitcoin घेतला विक्री: ₹1,50,000 ला विकला नफा: ₹1,00,000 टॅक्स: ₹1,00,000 × 30% = ₹30,000 TDS: ₹1,50,000 × 1% = ₹1,500 Total: ₹31,500 भरावे लागतील तुमचा हिशोब वेगळा असेल. म्हणून हे फ्री टूल बनवलंय 👇 → फ्री Crypto Tax Calculator वापरा 3 नियम लक्षात ठेवा: तोटा झाला तर दुसऱ्या इन्कम मधून वजा नाही करता येत 1% TDS एक्सचेंज आधीच कापतं ITR भरताना VDA Schedule भरावं लागतं हा कॅल्क्युलेटर 100% अचूक आहे. CA ला पैसे द्यायची गरज नाही.
Recent posts